GOA FORWARD OPPOSE NATIONALIZATION OF SIX RIVERS OF GOA

submitted by goaforward on 09/15/16 1

राष्ट्रीय जलमार्ग उभारण्यास 'गोवा फॉरवर्ड'चा विरोध राष्ट्रीय जलमार्गामुळे गोव्यातील नद्यांची होईल वाताहत 'गोवा फॉरवर्ड'चे अध्यक्ष तिंबलो यांनी व्यक्त केली भीती रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर जलमार्ग उभारण्याची योजना आखलीये. या प्रकल्पाला 'गोवा फॉरवर्ड पक्षा'नं तीव्र आक्षेप घेतलाय. या प्रकल्पामुळं गोव्यातील महत्त्वपूर्ण नद्यांची पूर्ण वाताहत होईल, अशी भीती पक्षाचे अध्यक्ष प्रभाकर तिंबलो यांनी व्यक्त केलीये.

Leave a comment

Be the first to comment

Email
Message
×
Embed video on a website or blog
Width
px
Height
px
×
Join Huzzaz
Start collecting all your favorite videos
×
Log in
Join Huzzaz

facebook login
×
Retrieve username and password
Name
Enter your email address to retrieve your username and password
(Check your spam folder if you don't find it in your inbox)

×