Advocate Santosh Agre speaks on Nyayachya Pratikshet Marathi in 9:30 pm DD News (Part 1)

submitted by marathimak123 on 01/21/14 1

११ डिसेंबर २०१० रोजी मराठी अभ्यास केंद्र या संस्थेच्या 'न्यायव्यवहाराचे मराठीकरण' या गटाचे प्रमुख ' अ‍ॅड संतोष आग्रे यांनी लिहिलेल्या 'न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी' ' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ह्या पुस्तकाबाबत आणि एकुणच न्यायव्यवहाराच्या मराठीकरणाच्या सद्यस्थितीबद्दल तसेच न्यायव्यवहारातील मराठीकरणाच्या चळवळीबद्दल अ‍ॅड संतोष आग्रे यांनी सह्याद्री वाहिनीवरील मुलाखतीत आपले मत तसेच मराठी अभ्यास केंद्राची भूमिका मांडली.

Leave a comment

Be the first to comment

Email
Message
×
Embed video on a website or blog
Width
px
Height
px
×
Join Huzzaz
Start collecting all your favorite videos
×
Log in
Join Huzzaz

facebook login
×
Retrieve username and password
Name
Enter your email address to retrieve your username and password
(Check your spam folder if you don't find it in your inbox)

×