Sahyadri took A Special Interview of Deepak Pawar On Marathi Sankalp Din (Gudi Padwa) (Part 1)

submitted by marathimak123 on 01/21/14 1

राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात सुरू झालेला 'मराठी भाषा विभाग' वर्षभरातच मृतावस्थेत पोचणे आणि महाराष्ट्रात मराठी शाळांच्या मान्यतेसाठी उपोषण करावे लागणे या दोन मुद्यांवर महाराष्ट्र शासनाचे वाभाडे काढणा-या या मुलाखतीनिमित्ताने मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष व राजकीय विश्लेषक दीपक पवार यांची याबद्दलची भूमिका सविस्तरपणे पाहता व ऐकता येईल. ऐन पाडव्याच्या दिवशी झालेली ही मुलाखत मराठी नववर्षाचे स्वागत करतांना मराठी भाषा, समाज आणि संस्कृतीच्या प्रश्नांबद्दल आपण असंवेदनशील राहू नये हे आग्रहाने मांडते.

Leave a comment

Be the first to comment

Email
Message
×
Embed video on a website or blog
Width
px
Height
px
×
Join Huzzaz
Start collecting all your favorite videos
×
Log in
Join Huzzaz

facebook login
×
Retrieve username and password
Name
Enter your email address to retrieve your username and password
(Check your spam folder if you don't find it in your inbox)

×