महाराष्ट्र राज्याचा सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या सांगतेनिमित्त झालेल्या विशेष चर्चेत महाराष्ट्रातील सत्तास्पर्धा, राजकीयप्रक्रियेच्या मर्यादा आणि आगामी काळातील महाराष्ट्राची याबद्दलची भूमिका मी झी २४ तास वरील 'रोखठोक' या कार्यक्रमात झालेल्या चर्चेत मांडली आहे.