महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषाविषयक धोरणाचा पंचनामा करणारी 'मराठी भाषेची अश्वेतपत्रिका' मराठी अभ्यास केंद्राने जुलै २०१३ मध्ये प्रसिध्द केली. शासनाला मराठी अभ्यास केंद्राने मराठी भाषेच्या सक्षमीकरणासाठी दिलेल्या प्रस्तावाची चर्चा या पुस्तकात आहे. त्यावर आधारीत 'जय महाराष्ट्र' वाहिनीवर दिप्ती लेले यांनी डॉ दीपक पवार यांची घेतलेली ही मुलाखत