कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी कर्नाटकात राहायचं असेल तर सर्वांनी कानडी शिकलचं पाहिजे अशी भूमिका मांडली. महाराष्ट्रात अशी भूमिका का घेतली जात नाही असा प्रश्न विचारणारी जय महाराष्ट्र वाहिनीवरची डॉ. दीपक पवार यांची ही मुलाखत. सोबत वाहिनीचे कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटे. मुलाखतकार - मनुश्री पाटील.